लोकमान्य : खूप सुंदर बनवलेला सिनेमा आहे … सुबोध भावे चा काम वाखाणण्याजोगा आहे … एकंदरीत सगळं खूप छान जमून आलय …
टिळकांची famous वाक्य तर खूप छान घेतालीयेत … स्वराज्य हा माझा …. किंवा केवढा हा ईंग्लंड देश … हि आणि अनेक वाक्य … टिळकांची ठळक भाषणं मस्त घेतालीयेत
मला एक concept खूप भावली … स्वातंत्र्याची : मर्यादित स्वातंत्र्याची !
स्वातंत्र्य मर्यादित अस … अगदी पिंजर्यातल्या पक्ष्यासारख. … कदाचित त्याला माहीतच नसत कि स्वातंत्र्य काय असत ते … त्याच्यासाठी कदाचित अन्न , तो पिंजरा हेच स्वातंत्र्य असेल … मोकळ्या आकाशात उडण म्हणजे काय हे माहीतच नसेल तर त्याला बंदिवास म्हणजे सुद्धा स्वातंत्र्यच वाटत असेल …
अमर्याद स्वातंत्र्य म्हणे स्वैराचार का ? माहित नाही … आपण मिळालेल्या स्वातंत्र्याचा कसा वापर करतो त्यावर ते अवलंबून असेल … हे मर्यादित स्वातंत्र्य काही परकीय सत्ता किंवा राजे/ राजवाडे यांच्यापुरतच लागू होत असा नाही … तर आपल्या नात्यांमधला स्वातंत्र्य , आपल्या नोकरी मधल स्वातंत्र्य … पण सगळा मिळतंय म्हणून किंवा काहीही बंधने नाहीत म्हणून मनाला यॆइल तस वागणं म्हणजे स्वातंत्र्य का ?
व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सगळी बंधन धुडकावून लावावीत का ? आणि कोणती बंधने म्हणजे स्वातंत्र्य ?
अनेक प्रश्न डोक्यात येतायत … या प्रश्नांना उत्तरे असतीलच असा नाही … किंवा हे प्रश्न योग्य असतील असाही नाही …
असाच थोडासा प्रकट विचार …

कोणत्याही गोष्ठीचा अतिरेक हा घातक असतो ..आणि . ..स्वातंत्र्य त्याला अपवाद नाही ….
ReplyDelete