There is this term I keep using many times..Sometimes I have been into embarrassing situations because of this.But generally, they are great moments I want to remember..The famous अर्रेवा moment has been trademarked by sapna!! When she sees food, she says, "अर्रेवा खायला!!"
Last week I was in India, I had some fantastic अर्रेवा moments there..
Just listing few of them sequentially..
अर्रेवा India!!
पहिल्यांदा पोचल्यावरची excitement जरा वेगळीच असते!!
अर्रेवा पुरणपोळी!!
पोचल्या पोचल्या पुरणपोळी!!
अर्रेवा गाडी!!
सकाळी सकाळी गाडीवर भटकायला खरंच काय मस्त वाटतं!!
अर्रेवा टेकडी!!
न बोललेलंच बरं..कारण टेकडीवर जे नेहमी जातात, त्यांना खूप दिवसांनी गेल्यावर काय वाटतं ते त्यांनाच कळेल!!
अर्रेवा पेपर!!
इ-पेपर ला पेपर ची सर कधीच नाही येणार ना...
अर्रेवा रिक्षा!!
अर्रेवा लक्ष्मी रोड (I have a very very special connection with Lakshmi Road!!)
अर्रेवा तुळशीबाग!!
रिक्षात बसणं, लक्ष्मी रोड वर फिरणं, तुळशीबागेत जाणं, खरेदी करणं!!
अर्रेवा TV!!
अरेवा सपनापरवेझ!!
त्या दोघांना भेटून इतकं भारी वाटला कि शब्दांमध्ये लिहिणा अशक्य आहे..
सपनाची treat..रात्री उशिरा पर्यंत मारलेल्या गप्पा!!सापनाचा मधेच झोपणं..
खरंच काही गोष्टी नाही बदलत..अगदी झोपायच्या जागा, गाडीत बसायच्या जागा सुद्धा!!
अर्रेवा गुडलक!!
गुडलक चा बन-मस्का आणि चहा..सोबत रागिणी आणि श्री असतील तर मज्जाच..
आणि इथे campus मध्ये भेटणारी सोनिया, गुडलक मध्ये भेटते..अर्रेवा!!अर्रेवा पाऊस!!
दीपालीच्या लग्नाच्या दोन दिवस आधी इतका जोरात पाऊस पडला कि सुरुवातीचा अर्रेवा, बापरे मध्ये बदलला..त्यादिवशीचे सर्व कार्यक्रम विस्कळीत झाले..इतके कि आम्ही शंभर सव्वाशे लोक घरातच जेवलो!!
सगळे लिहित बसले, तर वाचायला सुद्धा कंटाळा येईल..
सगळे लिहित बसले, तर वाचायला सुद्धा कंटाळा येईल..
No comments:
Post a Comment